¡Sorpréndeme!

Ganeshotsav2021 | पुण्यात ड्रोन कॅमेऱ्यावर बाप्पाची मिरवणूक | GanpatiBappa drone | Sakal Media

2021-09-10 115 Dailymotion

Ganeshotsav2021 | पुण्यात ड्रोन कॅमेऱ्यावर बाप्पाची मिरवणूक | GanpatiBappa drone | Sakal Media
पुण्यातील जेएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या (jspm engineering college) विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या देशी बनावटीच्या ड्रोन कॅमेऱ्यावर गणपती बाप्पाची मूर्ती बसवून मिरवणूक काढली....चला पाहुयात ही ड्रोन कॅमेऱ्यावर विराजमान होऊन दिमाखात मिरवत निघालेल्या गणपती बाप्पाची ड्रोन मिरवणूक...
#ganeshotsav2021 #ganeshchaturthi #ganeshfestival #dronecamera #pune #ganeshchaturthivideos #jspmengineeringcollege #GanpatiBappadroneprocession